विज्ञान

⚡2022 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी?

By टीम लेटेस्टली

यंदाच्या वर्षी एकूण 4 ग्रहणं होणार आहेत. त्यामध्ये 2 चंद्रग्रहणं आणि 2 सूर्यग्रहणं असणार आहेत. 30 एप्रिलचं सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नसलं तरीही 16 मे दिवशी चंद्र ग्रहण भारतीयांना पाहता येणार आहे.

...

Read Full Story