विज्ञान

⚡Eclipse 2022: यंदाच्या वर्षी कधी लागणार सूर्य आणि चंद्र ग्रहण? तारखा घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

नवे वर्ष सुरु झाले की रुढी परंपारा आणि विज्ञान मानणाऱ्या अनेकांच्या नजरा लागलेल्या असतात सूर्य आणि चंद्र ग्रहणाकडे. नव्या वर्षातील सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2022) आणि चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) कोणत्या तारखेला आहे. ते भारतात आपण राहात असलेल्या ठिकाणी पाहता येणार किंवा नाही. याबाबतही अनेक तर्क वितर्क असतात.

...

Read Full Story