विज्ञान

⚡गुरु ग्रहावरुन पाठविला गेला मेसेज? NASA च्या जूनो ने पकडला Wifi सारखा सिग्नल

By shubhangi salve

नासाच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ते एफएम सिग्नलसारखे दिसते. बरेच सिग्नल एफएम आणि एएम रेडिओ चॅनेलद्वारे पाठविले जातात. त्यातील एफएम रेडिओ लहरी तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत मानल्या जातात. कारण, एका ठिकाणाहून ठिकाणी दुसऱ्या पाठविताना एफएम सिग्नलमुळे आवाजासारख्या मध्यम त्रुटी कमी होतात. ज्यामुळे रिसीव्हरवर अधिक स्पष्ट ऐकू येते.

...

Read Full Story