विज्ञान

⚡ भारत आणि जगभरात दिसणाऱ्या पेनम्ब्रल चंद्र ग्रहणची तारीख, वेळ, थेट प्रक्षेपणाची माहिती,जाणून घ्या

By टीम लेटेस्टली

2023 मध्ये दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होणार आहेत. 20 एप्रिल रोजी पहिले सूर्यग्रहण आधीच झाले आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण आता 5 मे 2023 रोजी होणार आहे. या दिवशी योगायोगाने बुद्ध पौर्णिमा देखील आहे, जाणून घ्या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती

...

Read Full Story