technology

⚡Gene-Edited Calf: शास्त्रज्ञांकडून प्रथमच जीन-संपादित वासराची निर्मिती

By टीम लेटेस्टली

यूएस शास्त्रज्ञांनी (US Scientists) प्रथमच जनुक-संपादित वासराची (First Gene-Edited Calf) निर्मिती केली आहे. जी जी बोवाइन व्हायरल डायरिया (Bovine viral diarrhea) प्रतिरोधकही असल्याचा दावा केला जातो आहे. शिवाय हे वासरु गुरांना होणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिजैविकांवर अवलंबून राहण्यास मदतगार ठरु शकते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

...

Read Full Story