पृथ्वीला म्हणे 'डार्क धूमकेतू' (Dark Comets) धोकादायक ठरु शकतो. आंतराळ अभ्यासक (Space Research) सांगतात की, मानवाने केलेल्या कल्पनेपेक्षाही हा धोका अधिक मोठा आणि आव्हानात्मक असू शकतो. हे 'डार्क धुमकेतू' म्हणजे अदृश्य, वेगाने फिरणारे अंतराळ खडक असातात म्हणे.
...