technology

⚡चंद्रावरही झाला लॉकडाऊनचा परिणाम; तापमानात नोंदवली मोठी घट, भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनामधून खुलासा

By Prashant Joshi

लॉकडाऊनच्या वेळी, जगभरातील सर्व कारखाने, कार आणि इतर प्रदूषणकारी क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली होती. लोकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. या काळात हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात लक्षणीय घट झाली होती, असे संशोधकांचे मत आहे.

...

Read Full Story