technology

⚡सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये होणार नोकरकपात; कंपनी भारतामधील 9 ते 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

By Prashant Joshi

काही मोठ्या सेल्स आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह्जने कंपनी सोडल्यामुळे सॅमसंगच्या अडचणीही वाढल्या आहेत. गेल्या काही तिमाहींमध्ये, सॅमसंगच्या रिटेल, मार्केटिंग आणि व्यवसाय विकास संघातील 30 हून अधिक उच्च अधिकारी त्यांच्या नोकऱ्या सोडून इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये सामील झाले आहेत.

...

Read Full Story