टेक्नॉलॉजी

⚡Jio Offer: वनप्लसच्या 'या' स्मार्टफोन खरेदीवर मिळतील 6 हजारांचे Benefits

By Darshana Pawar

स्मार्टफोन कंपन्यांसोबत संलग्न होत रिलायन्स जिओ सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करत असते. यावेळीही जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर सादर केली आहे. वनप्लस च्या 'या' स्मार्टफोन खरेदीवर युजर्संना 6000 रुपयांचे बेनिफिट्स मिळणार आहेत.

...

Read Full Story