टेक्नॉलॉजी

⚡रिअलमीचा नवीन स्मार्टफोन Realme C25Y केला लाँच

By Vrushal Karmarkar

स्मार्टफोन ब्रँड Realme ने गुरुवारी एक नवीन फोन Realme C25Y लॉन्च केला आहे. जो 50 मेगापिक्सेल AI आधारित ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. या स्मार्टफोनची (Smartphone) किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. रिअॅलिटी C25Y दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.

...

Read Full Story