technology

⚡रियलमीचा नवा स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च, काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा

By Bhakti Aghav

6GB + 128GB मॉडेलसाठी Realme 14x ची भारतात किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हँडसेट आता Flipkart आणि Realme वेबसाइटवर उपलब्ध आहे.

...

Read Full Story