टेक्नॉलॉजी

⚡Realme Narzo 30 सह 5G वेरियंट लवकरच भारतात होणार लॉन्च

By Chanda Mandavkar

स्मार्टफोन ब्रँन्ड Realme ने काही दिवसांपूर्वीच त्यांचा Realme Narzo 30 4G मलेशियात लॉन्च केला होता. आता कंपनी या स्मार्टफोनसह त्याचे 5G वेरियंट भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. याबद्दलची माहिती CEO माधव सेठ यांनी दिली आहे.

...

Read Full Story