टेक्नॉलॉजी

⚡Paytm च्या नव्या फिचरद्वारे कोविड-19 लसीसाठी करता येणार Slot Booking

By Darshana Pawar

कोविड-19 लसीसाठी स्लॉट बुकिंग करण्यासाठी पेटीएम ने एक फिचर लॉन्च केले आहे. त्यामुळे युजर्स आता पेटीएमद्वारे देखील लसीचे स्लॉट बुकिंग करु शकतात.

Read Full Story