मानवी नातेसंबंधांवर (Emotional Attachment) प्रगत AI व्हॉईस तंत्रज्ञानाच्या संभाव्य प्रभावाबद्दल ओपनएआयने (OpenAI) चिंता व्यक्त केली आहे. सॅन फ्रान्सिस्को-आधारित कंपनीने अलीकडेच त्याच्या ChatGPT-4o मॉडेलच्या वास्तववादी व्हॉइस वैशिष्ट्याशी संबंधित जोखमींवर प्रकाश टाकला आहे.
...