टेक्नॉलॉजी

⚡वनप्लस नॉर्ड 2 5 जी मोबाईलच्या विक्रीला सुरूवात

By Vrushal Karmarkar

वनप्लसने (OnePlus) गेल्या आठवड्यात 27,999 रुपयांचा भारतात वनप्लस नॉर्ड 2 5 जी (OnePlus Nord 2 5G) बाजारात आणला आहे. स्मार्टफोनच्या (Smartphone) हायलाइट्समध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 1200 चिपसेट, 50 एमपी ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आणि 6500 डब्ल्यू वार्प चार्जसाठी सपोर्टसह 4,500 एमएएच बॅटरी आहे.

...

Read Full Story