टेक्नॉलॉजी

⚡OnePlus 9R, OnePlus 9 स्मार्टफोन्सचा आज ऑनलाईन सेल; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि ऑफर्स

By Darshana Pawar

सध्या चर्चेत असलेले स्मार्टफोन्स वनप्लस 9 आणि वनप्स 9 आर यांचा सेल आजपासून सुरु होत आहे. अॅमेझॉन डॉट.इनवर दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरु होणार आहे. या सोबतच रेड केबल क्लब मेंबर्स कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा फोन विकत घेऊ शकतात.

...

Read Full Story