By टीम लेटेस्टली
ताज्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, OnePlus चा नवीन स्मार्टफोन 24 जानेवारीला लॉन्च होऊ शकतो. असे सांगितले जात आहे की वनप्लस आपल्या आगामी स्मार्टफोनसाठी एक प्रमोशनल कॅम्पेन चालवत आहे.
...