technology

⚡आता यूट्यूब क्रिएटर्स 60 सेकंदांचा नव्हे तर, 3 मिनिटांपर्यंतचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकणार; काय आहे नवीन फिचर्स? वाचा

By Bhakti Aghav

निर्मात्यांना शॉर्ट व्हिडिओमध्ये आता 3 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे. हा बदल, 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे.

Read Full Story