⚡ऑनलाइन शॉपिंग कंपनी 'मिंत्रा'ची कोट्यावधी रुपयांची फसवणूक; चोरट्यांनी घेतला रिफंड सिस्टमचा फायदा, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
मिंत्रा डिझाईन्सचे अंमलबजावणी अधिकारी सरदार एमएस यांनी पोलिसांना सांगितले की, बेंगळुरूमधील विविध पत्त्यांवर वितरित केलेल्या सुमारे 5,529 बनावट ऑर्डरमुळे कंपनीचे नुकसान झाले आहे. ऑडिट दरम्यान ही फसवणूक उघडकीस आली.