⚡My Talking Tom Friends गेम आता अॅनरॉईड आणि आयओएस वर देखील उपलब्ध
By Darshana Pawar
लहान मुलांचा आवडता आणि प्रसिद्ध My Talking Tom या गेमचे नवे व्हर्जन लॉन्च झाले आहे. या नव्या व्हर्जनचे नाव My Talking Tom Friends असे आहे. हा गेम अॅनरॉईड आणि आओएस या प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध झाला आहे.