टेक्नॉलॉजी

⚡मुकेश अंबानींनी केली मोठी डील! रिलायन्स आणि Walt Disney चा मीडिया बिझनेस होणार मर्ज

By टीम लेटेस्टली

विलीनीकरण पूर्ण झाल्यावर, Disney आणि Reliance जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणाऱ्या मनोरंजन बाजारपेठांपैकी एक शक्तिशाली आणि प्रभावशाली मीडिया कंपनी तयार करतील. रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स आपल्या 61% स्टेकसाठी $1.5 बिलियनची गुंतवणूक करत आहे.

...

Read Full Story