टेक्नॉलॉजी

⚡Amazon वर एक लाख रुपयांला विकला जातोय Mug! किंमत पाहून लोक झाले हैराण; जाणून घ्या काय खास आहे यात

By Bhakti Aghav

एम्बर टेम्परेचर कंट्रोल स्मार्ट मग पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे. तुम्ही तो चार्ज करू शकता आणि एक ते दीड तास आरामात वापरू शकता.

Read Full Story