टेक्नॉलॉजी

⚡Moto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक

By Chanda Mandavkar

मोटोरोला कंपनीचा स्मार्टफोन Moto G30 गेल्याच महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीचा हा बजेट रेंज स्मार्टफोन आहे. याची किंमत 10,999 रुपये आहे. मात्र युजर्सला सध्या तो अवघ्या 649 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

...

Read Full Story