ज्या राज्यांमध्ये स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचे कारखाने सुरू आहेत, अशा कंपन्यांना राज्य सरकारे जमीन आणि वीज सवलतीसारख्या सुविधाही देत आहेत. भारतात तयार होणाऱ्या स्मार्टफोनमधील परदेशी घटकही कमी होत आहेत आणि भारतीय घटकांची टक्केवारी वाढत आहे.
...