टेक्नॉलॉजी

⚡पोस्टमनला लोकेट करण्यासाठी Know Your Postman अॅप लॉन्च

By टीम लेटेस्टली

मुंबई टपाल खात्याने शनिवारी राष्ट्रीय मेल दिन निमित्त 'Know Your Postman' हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. जाणून घेऊया काय आहेत त्याचे फायदे...

Read Full Story