भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने अंतराळात आपले पराक्रम दाखवून स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे. ISRO ने PSLV रॉकेटचा वापर करून श्रीहरीकोटा येथून सोमवारी रात्री 10:00 वाजता स्पॅडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग प्रयोग) लाँच केले. या यशासह, स्पॅडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. या मोहिमेमुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया तयार होईल.
...