technology

⚡इस्रोला मिळाले मोठे यश! क्रायोजेनिक इंजिनच्या व्हॅक्यूम इग्निशनची चाचणी केली यशस्वी

By Bhakti Aghav

गगनयान मोहिमेसाठी हे इंजिन खूप महत्वाचे आहे. या मोहिमेअंतर्गत, भारत पहिल्यांदाच मानवांना अंतराळात पाठवणार आहे.

Read Full Story