टेक्नॉलॉजी

⚡iPhone युजर्ससाठी Google Map मध्ये मिळणार 'हे' धमाकेदार फिचर

By Chanda Mandavkar

दिग्गज टेक कंपनीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला गुगल मॅपच्या अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी डार्क मोड (Dark Mode) लॉन्च केले होते. आता कंपनीने हेच फिचर आयफोन युजर्ससाठी सुद्धा लवकरच उपलब्ध करुन देणारअसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

...

Read Full Story