technology

⚡टिकटॉकला टक्कर देण्यासाठी इंस्टाग्रामची नवी योजना; खास Reels साठी सुरु होऊ शकते नवे स्वतंत्र ॲप

By Prashant Joshi

इंस्टाग्राम आणि टिकटॉक हे दोन्ही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, परंतु त्यांचे फीचर्स, युजर्स आणि कंटेंट प्रकार यामध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत. इंस्टाग्राम हे अजूनही फोटो शेअरिंगवर केंद्रित असून, लांब व्हिडिओ (IGTV), स्टोरीज, आणि रील्ससारख्या विविध फॉर्मॅट्सची सुविधा देते. टिकटॉक केवळ शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करते,

...

Read Full Story