technology

⚡इन्स्टाग्रामची सेवा मंदावली, वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शनमध्ये आल्या समस्या

By Shreya Varke

मेटा-मालकीचा प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम सध्या भारतातील अनेक वापरकर्त्यांसाठी बंद आहे, वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम पाहायला समस्या येत आहेत. असंख्य वापरकर्त्यांनी सकाळी 11:15 च्या सुमारास ॲप वापरण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले आहे. 24% वापरकर्त्यांना सर्व्हर कनेक्शन समस्या होत्या. डाउनडिटेक्टर डेटावरून असे दिसून आले आहे की, 64% पेक्षा जास्त वापरकर्त्यांना ॲपमध्ये लॉग इन करण्यात समस्या होत्या.

...

Read Full Story