टेक्नॉलॉजी

⚡Infinix Hot 11 S, Hot 11 स्मार्टफोन्स भारतात लॉन्च

By Darshana Pawar

इनफिनिक्स ने नवीन इनफिनिक्स 11 सिरीज भारतात लॉन्च केली आहे. हॉंगकॉंग मधील स्मार्टफोन कंपनीने दोन बजेट स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत- vanilla Hot 11 and Hot 11S.

Read Full Story