⚡आयआयटी बॉम्बेचे प्लेसमेंट सत्र संपन्न; केवळ 75% लोकांना मिळाल्या नोकऱ्या, किमान वार्षिक पॅकेज 4 लाखांवर घसरले
By Prashant Joshi
या प्लेसमेंट सत्रात 388 कंपन्यांनी नोंदणी केली आणि 364 कंपन्यांनी ऑफर दिल्या. कॅम्पस ड्राइव्हद्वारे सुमारे 75% विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक भरती झाली आहे.