⚡हॅलो..! मी कुरिअर कंपनीमधून बोलत आहे; बनावट कॉलद्वारे 'अशा' प्रकारे होत आहे मोबाईल हॅकिंग
By Bhakti Aghav
या नवीन घोटाळ्यात, स्कॅमर कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन करतात आणि म्हणतात की, 'तुमचे एक पार्सल डिलिव्हरीसाठी आले आहे, परंतु पत्ता चुकीचा आहे.' ते पीडित व्यक्तीला 219572...# सारखा विशिष्ट क्रमांक डायल करण्याची विनंती करतात.