टेक्नॉलॉजी

⚡गूगलच्या 23व्या वाढदिवसाचं डूडल

By टीम लेटेस्टली

आज गूगलच्या 23 व्या वाढदिवसानिमित्त खास केक थीम्ड गूगल डूडल साकारण्यात आलं आहे. Sergey Brin आणि Larry Page या संस्थापकांनी 1998 साली कंपनीची स्थापना केली होती.

Read Full Story