टेक्नॉलॉजी

⚡Google Meet ला मिळाले नवे अपडेट, आता मिटिंग होस्टला करता येणार 'हे' बदल

By Chanda Mandavkar

गुगल मिट (Google Meet) कडून नवे फिचर अपडेट करण्यात आले आहे. त्यानुसार मिटिंग होस्टला अधिक उत्तम पद्धतीने कंट्रोल करता येणार आहे. यापूर्वी Google Meet च्या सर्व युजर्सला माइक आणि कॅमेऱ्याचे कंट्रोल दिले जात होते.

...

Read Full Story