टेक्नॉलॉजी

⚡Google Lays off: गूगल मध्ये टाळेबंदी, शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कपातीची गदा

By अण्णासाहेब चवरे

जगभरामध्ये तंत्रज्ञान क्षेत्राने घेतलेला वेग काहीसा मंदावला आहे. त्याचे परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. सहाजिकच या क्षेत्रातील कंपन्या वाढीव खर्च कमी करण्याच्या विचारात आहे. कंपन्यांच्या या विचाराचा मोठा फटका कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना बसू लागला आहे. या कंपन्या टाळेबंदी (Google Layoffs) करत आहेत.

...

Read Full Story