टेक्नॉलॉजी

⚡गुगलचा चीनला दणका; आता भारतात बनणार पिक्सेल फोन

By टीम लेटेस्टली

गुगल भारतासाठी एक नवीन योजना बनवत आहे. Pixel 8 Pro हा स्मार्टफोन कंपनी लवकरच लॉन्च करेल. यानंतर, Apple एप्रिल-जून तिमाहीत भारतात फोनचे उत्पादन सुरू करेल. मात्र, भारतात किती स्मार्टफोन बनवले जातील याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

...

Read Full Story