टेक्नॉलॉजी

⚡जेनेसिस इंटरनॅशनलने भारताच्या रोड नेटवर्कसाठी AI-पॉवर्ड नेव्हिगेशन नकाशे लाँच केले

By अण्णासाहेब चवरे

जेनेसिस इंटरनॅशनल (Genesys International) या अग्रगण्य मॅपिंग, सर्वेक्षण आणि भू-स्थानिक समाधान कंपनीने प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) चालणारे नेव्हिगेशन नकाशे लॉन्च (AI-Powered Navigation Maps) केले आहेत. सर्वसमावेशक नकाशा संपूर्ण भारतातील 83 लाख किलोमीटरचा व्यापलेला आहे.

...

Read Full Story