वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, एखादी व्यक्ती, सर्व्हिस एजन्सी आणि तंत्रज्ञांना कमाईच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'फ्लिपकार्ट एक्सट्रा' (Flipkart Xtra) हे स्वतंत्र मार्केटप्लेस मॉडेल सादर केले जात आहे
...