फ्लिपकार्ट देशभरात तिच्या पुरवठा साखळीत एक लाखाहून अधिक नवीन रोजगार निर्माण करणार आहे. या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात ऑपरेशनल क्षमता मजबूत करणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासही मदत होईल.
...