जर तुम्हाला Flipkart UPI सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला Flipkart ची नवीनतम आवृत्ती इंस्टॉल करावी लागेल. तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲप नसेल तर तुम्ही ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्ही खालील पद्धतीचा अवलंब करून Flipkart UPI वापरू शकता.
...