टेक्नॉलॉजी

⚡Flipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'

By Prashant Joshi

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल' ची घोषणा केली आहे. कंपनीने यासाठी एक खास मायक्रोसाइड देखील जारी केले आहे व या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर आणि सूटबाबत इथे माहिती देण्यात आली आहे. कंपनीने या सेलची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही

...

Read Full Story