चीनने आपल्या देशात अमेरिकन कंपनीला टक्कर देण्यासाठी जगातील पहिला ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तुम्ही हा फोन कपड्यांप्रमाणे फोल्ड करून ठेवू शकता. चीनची आघाडीची टेक कंपनी Huawei ने आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मोबाइल फोन ऑनलाइन लॉन्च केला.
...