टेक्नॉलॉजी

⚡SpO2 ट्रॅकर आणि 1.3 इंचाचा HD डिस्प्ले भारतात लॉन्च सर्वाधिक स्वत Smartwatch

By Chanda Mandavkar

Fire Boltt ने भारतात आपले आतापर्यंतचे सर्वाधिक स्वस्त स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. स्मार्टवॉचची एक सीरिज लॉन्च केल्यानंतर फायर बोल्टने आता Fire Boltt Ninja चे लॉन्चिंग केले आहे. याची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे.

...

Read Full Story