technology

⚡DoT कडून नियमांत मोठे बदल, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसह 'या' लोकांना मिळणार नाही SIM Card

By Chanda Mandavkar

दूरसंचार विभाग (DoT) ने मोबाईल सिम कार्ड संबंधित नियमात बदल केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी DoT ने KYC च्या नियमांत बदल केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना आता घरबसल्या मोबाईल सिम कार्ड मिळवू शकतात.

...

Read Full Story