टेक्नॉलॉजी

⚡शाओमीच्या 'या' मोबाईलवर मिळतेय सूट

By Vrushal Karmarkar

जर तुम्हीसुद्धा लेटेस्ट फिचर्ससह सुसज्ज 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शाओमीने तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक संधी आणली आहे. शाओमीची वेबसाइट mi.com सध्या रेडमी डेज सेल चालवत आहे. जिथे तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोनवर प्रचंड सूट मिळू शकते.

...

Read Full Story