technology

⚡भारतामध्ये 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीद्वारे 11,333 कोटी रुपयांचे नुकसान; तब्बल 45% तक्रारी दक्षिणपूर्व आशियाशी संबंधित

By Prashant Joshi

सेंट्रल फायनान्शियल सायबर क्राईम रजिस्ट्रीकडील डेटा- सिटिझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम (CFCFRMS) - 2024 मध्ये जवळपास 12 लाख सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या, त्यापैकी 45 टक्के कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमधील आहेत.

...

Read Full Story