⚡बनावट शीर्षक आणि क्लिकबेट थंबनेल्स असलेल्या कंटेंटवर होणार कारवाई; YouTube काढून टाकणार असे व्हिडीओज
By Prashant Joshi
आता जर एखाद्या व्हिडिओचे शीर्षक आणि थंबनेल काहीतरी वेगळा दावा करत असेल, परंतु व्हिडिओमध्ये पूर्णपणे भिन्न माहिती दिली असेल, तर असा व्हिडिओ त्वरित काढून टाकला जाईल.