टेक्नॉलॉजी

⚡Chingari ने सलमान खानसोबत ब्रँन्ड अॅम्बेसेडरच्या रुपात लॉन्च केले $Gari क्रिप्टो टोकन

By Chanda Mandavkar

स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ अॅप Chingari नुकत्याच आपल्या प्लॅटफॉर्मवर $Gari, एक स्वदेशी क्रिप्टोक्युरेंसी टोकन शनिवारी भारतात लॉन्च केले आहे. चिंगारी द्वारे लॉन्च करण्यात आलेल्या क्रिप्टो टोकन, आपले स्वत: NFT मार्केटप्लेस सुद्धा लॉन्च करणार आहे.

...

Read Full Story