⚡युजर्सना उत्तम नेटवर्क देण्यासाठी बीएसएनएलने कसली कंबर; स्थापन केले 15,000 टॉवर्स, लवकरच सुरु करणार 4G
By Prashant Joshi
बीएसएनएलच्या या 4जी आणि 5जी-रेडी ओटीए प्लॅटफॉर्मचे शुक्रवारी चंदीगडमध्ये उद्घाटन करण्यात आले. तसेच तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे आपत्ती पुनर्प्राप्ती साइटची स्थापना करण्यात आली.